तुळजाभवानी मंदिरात स्वच्छता मोहीम

×

तुळजाभवानी मंदिरात स्वच्छता मोहीम

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिरात स्वच्छता मोहीम सुरू आहे. श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात स्वच्छता आणि साफसफाईला वेग आला आहे. मंदिराचे शिखर पाण्याने धुऊन स्वच्छ करण्यात येत आहे. नवरात्रोत्सवासाठी मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी आहे. सध्या तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा सुरू असून ११ ऑक्टोबर रोजी घटस्थापना आहे. घटस्थापनेनंतर नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे.

Vishal Gangurde