राज्याच्या तसेच देशाच्या राजकारणात डिलिमिटेशनवरुन राजकारण चांगलेच तापले आहे. इंडिया आघाडीने या विधेयकाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या विधेयकावरुन काँग्रेस नेते नाना पटोले यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. महिलांना पुढे करायचे आणि देशाचे संविधान संपवायचे हे पाप बीजेपी आणि आरएसएस करत आहेत. देशातील जनता हे ओळखून आहे, असं नाना पटोले म्हणालेत.