टीईटी पेपरफुटी विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. सलग तिस-या दिवशी मुंबईत आंदोलन करण्यात आलं. विधानभवनाच्या प्रवेश द्वारावर युवक काँग्रेसने आंदोलन केलं.