महिला आरक्षण विधेयकावरून देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना सवाल; ‘त्यावेळी झोपले होते का?’

×

महिला आरक्षण विधेयकावरून देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना सवाल; ‘त्यावेळी झोपले होते का?’

2023 ला ज्यावेळी महिला आरक्षणाचं बिल आलं, त्यात स्पष्टपणे म्हटलं होतं की हे बिल लागू करण्याकरिता डिलिमिटेशन करावं लागेल. त्यावेळी या सगळ्यांनी त्याला मान्यता दिली. एकमताने सर्वांनी मान्य केलं, त्यावेळी ते झोपले होते का? त्यावेळेस यांनी डिलिमिटेशनला पूर्ण समर्थन दिलं होतं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

स्वाती वेमूल