थंडीची चाहूल लागताच अंड्याच्या दरात वाढ

×

थंडीची चाहूल लागताच अंड्याच्या दरात वाढ

राज्यात थंडीची चाहूल लागताच अंडी मागणी वाढण्यास सुरवात झाली ..मागणी वाढताच अंड्याच्या दारात जवळपास प्रती अंडा 1 रुपयाने वाढ झाली असून 30 अंडीचा 170 रु दरात मिळत होता. मात्र, आता तो दर वाढून 200 रु दर झाल्याने प्रती अंडा एका रुपयांची वाढ झालीय वाढत्या दराचा थोडा का होईना ग्राहकांना फटका बसणार आहे येत्या काळात थंडीचा जोर वाढताच पुन्हा दर वाढण्याची शक्यता निर्माण झालीय..

KALYAN DESHMUKH