दुष्काळातही रोझेल शेतीचा प्रयोग; बुलढाण्यात युवा शेतकऱ्याची जिद्द
×
दुष्काळातही रोझेल शेतीचा प्रयोग; बुलढाण्यात युवा शेतकऱ्याची जिद्द
बुलढाण्यातील एका युवा शेतकऱ्याने दुष्काळी परिस्थितीतही रोझेल शेतीचा अनोखा प्रयोग यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आहे. पारंपरिक शेतीला पर्याय शोधत कमी पाण्यात शेती करण्याची जिद्द या तरुण शेतकऱ्याने दाखवली आहे.