पाटोदा शहरात काँग्रेस आणि उबाठा गटाकडून गुरांसाठी मोफत पाणी वाटप

×

पाटोदा शहरात काँग्रेस आणि उबाठा गटाकडून गुरांसाठी मोफत पाणी वाटप

बीड जिल्ह्यात दुष्काळामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहरांमध्ये पशुधनाला पाणी उपलब्ध करताना दमछाक होत आहे. अशातच पाटोदा शहरात काँग्रेस आणि शिवसेना उबाठा गटाकडून गुरांना दररोज 2 हजार लिटर मोफत पाणी पुरवले जात आहे. यामुळे अनेक पशुपालकांना दिलासा मिळत आहे.

 

KALYAN DESHMUKH