गडचिरोली शहरात नगरपरिषद, राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून अतिक्रमण मोहीम हटाव सुरू आहे. इंद्रा चौकापासून कॉम्प्लेक्सपर्यंत ही अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असल्याने अनेक लघुउद्योग करणारे व्यावसायिक उघड्यावर आले आहेत. गडचिरोली जिल्हा मुख्यालयी वेगवेगळ्या दुर्गम भागातून येऊन नागरिक छोटे लघुउद्योग करताहेत. सध्या राष्ट्रीय महामार्गाच्या लागत असलेल्या सर्व दुकानांना अतिक्रमण हटाव मोही