राज्य सरकारनं धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी घोषित केलेलं बोनस शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही ते मिळावं यासह छत्तीसगडच्या धरतीवर धान उत्पादक शेतकऱ्यांना ३५०० रुपये हमी भाव द्यावा यासह विविध मागण्यांना घेऊन भंडाऱ्याच्या साकोलीत शेतकऱ्यांचा भव्य आक्रोश ट्रॅक्टर मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.