मित साटम: मुंबई बुक फेस्टिव्हल ऐतिहासिक, तरुणाईला मोबाईलपासून पुस्तकांकडे आणणारा मंच

×

मित साटम: मुंबई बुक फेस्टिव्हल ऐतिहासिक, तरुणाईला मोबाईलपासून पुस्तकांकडे आणणारा मंच

मुंबईच्या कलिना विद्यापीठात भव्य मुंबई बुक फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या माहितीनुसार, या सहा दिवसीय महोत्सवाला अवघ्या चार दिवसांत ५ लाखांहून अधिक वाचकांनी भेट दिली आहे. तरुणाईला मोबाईलपासून दूर ठेवून पुस्तकांकडे आकर्षित करण्याचा हा एक ऐतिहासिक प्रयत्न असल्याचे साटम यांनी नमूद केले. त्यांनी मुंबईकरांना या अद्भुत महोत्सवाला भेट देण्याचे आवाहन केले आहे.

प्रिती वेद