जळगाव जिल्ह्याला दुष्काळाचा चांगलाच फटका बसला आहे. विहिरींनी तळ गाठला असून, पाण्याची मोठी समस्या या ठिकाणी निर्माण झाली आहे.