जळगावच्या परिसरात वनविभागाच्या पथकाने पाहणी करत पिंजरा बसवला. या परिसरातील बिबट्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे परिसरातील वन क्रमांक तीन क्षेत्रात बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.