जालन्यात भीषण पाणीटंचाई, टँकरच्या संख्येत वाढ

×

जालन्यात भीषण पाणीटंचाई, टँकरच्या संख्येत वाढ

जालना जिल्ह्यात पाणीटंचाईच संकट अधिकच गंभीर वातावरण निर्माण झालं आहे.यामुळे दिवसेंदिवस टँकरच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीतून पाणीटंचाईचं भीषण वास्तव समोर आलं आहे.

Vishal Gangurde