माणकोलीत खड्डे बुजवण्यासाठी वाहतूक पोलिसांचा पुढाकार

×

माणकोलीत खड्डे बुजवण्यासाठी वाहतूक पोलिसांचा पुढाकार

मुंबई-नाशिक महामार्गावरील माणकोली नाका परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. या खड्ड्यांमधून मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना वाहनांना करावा लागत आहे. यामुळे रस्त्यावरील वाहनांचा वेग सुद्धा मंदावतो. त्यामुळे वाहतूक कोंडीची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नारपोली वाहतूक शाखेतील पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे जेसीबीच्या सहाय्याने खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून ते बुजवण्याचे कामही वाहतूक पोलिसांकडून केले जात आहे.

Vishal Gangurde