अखेर तो बिबट्या जेरबंद, वनविभागाला मोठे यश

×

अखेर तो बिबट्या जेरबंद, वनविभागाला मोठे यश

पुणे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्याला दहा दिवस हुलकावणी देणारी बिबट मादी अखेर जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले आहे. आंबेगाव तालुक्यातील रांजणी गावाच्या दक्षिणेला असलेल्या वाकोबा मळा परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात चार ते पाच वर्षाची बिबट मादी जेरबंद झाली आहे. बिबट्याचा वावर वाढला असल्याने वन विभागाने या भागात पिंजरे लावण्यात आले आहेत

 

KALYAN DESHMUKH