जानकरांनी केली पिकाची पाहणी

×

जानकरांनी केली पिकाची पाहणी

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी अंबड मध्ये दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळी पिकांची पाहणी केली.यावेळी त्यांनी कपाशीच्या पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

आरती बोराडे