मिरा-भाईंदर पूर्वेकडील काशीनगर परिसरात अनधिकृत पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत काही सोसायट्यांनी वाहतूक विभागाकडे लेखी तक्रार केली होती.