मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव, लेंडवे चिंचोली, गोणेवाडी येथे केंद्रीय पथकाने दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. पाण्याअभावी तळ गाठलेल्या विहिरी, करपलेली पिके पाहून पथकाने शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या