मुंबईमधून मोठी बातमी समोर येत आहे, अंधेरी पश्चिमेत असलेल्या एका एसआरए इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अंधेरी पश्चिमेतील गावदेवी डोंगर परिसरात ही घटना घडली आहे, दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झालं.