आष्टी मतदार संघाचे भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्यावर खोटे आरोप करण्यात येत आहे, असं म्हणत कडा परिसरातील आमदार सुरेश धस समर्थकांच्या वतीने आमदार सुरेश धस यांच्या प्रतिमेला दुग्ध अभिषेक करण्यात आला आहे.