Mohite Patil | ‘सर्वपक्षीय नेते आणि आंदोलकांच्या भावना सरकारने समजून घ्याव्यात’
×
Mohite Patil | ‘सर्वपक्षीय नेते आणि आंदोलकांच्या भावना सरकारने समजून घ्याव्यात’
सर्वपक्षीय नेते आणि आंदोलकांच्या भावना सरकारने समजून घ्याव्यात अशी विनंती करत, त्यांनी विंदा करंदीकरांच्या ‘जनता अमर आहे’ या कवितेच्या जनतेच्या पोटामध्ये आग आहे जनतेच्या डोळ्यांमध्ये शंकराचा राग आहे ओळी ऐकवून जनतेच्या असंतोषाची जाणीव करून दिली