शेती करणारे आई वडील छोटसं पत्र्याचे घर,आणि त्यात पुस्तक आणि वक्तृत्व स्पर्धेतून मिळालेल्या बक्षिसाची मांडणी असं विवेकानंद च्या घरातील दृश आहे.