मुंबईत पावसाचा सरुवात झाली आहे. अशातच आज एक बीएमसी कर्मचारी महापौर रितू तावडे यांच्यासमोर मॅनहोलमध्ये पडला आहे. सदर घटना माटुंगा परिसरातील आहे. आज मुंबईत मुसळधार पाऊस झाला त्याची पाहणी करण्यासाठी महापौर मुंबईत पाहणी करत असताना सदर घटना घडली.