तुम्ही राजकीय पक्षांच्या नदी लागून आमच्यावर येऊ नका तुमची डोकी भडकवली जात आहे, आमची डोकी भडकली तर केवढे होईल, तुमच्याकडे कोणी येत असेल तर कार्पेट टाका, येऊन गेले की काढून टाका. तुम्ही पांढरे पट्टे मारत आहात… विनाकारण वाद निर्माण करत आहात. इतकी वर्ष लोक राहत आहे. इतकी गुजराती लोक राहत आहे पूर्वीपासून राहत आहे. आताच कसे सुरू झाले गेल्या १०-१२ वर्षात . तुम्हाला काय वाटत आहे की वर दोन गुजराती बसले आहेत तर काही करू. कापड टाका पांढरे पट्टे कसले मारत आहे.