मुंबईतील मालाड लिंक रोडवरील महानगर सीएनजी पंपावर सकाळी ५ वाजल्यापासून प्रचंड गर्दी व गोंधळ आहे. गॅस पुरवठ्याच्या मोठ्या विलंबामुळे वाहनचालकांना तब्बल दीड ते दोन किलोमीटर लांब रांगेत उभे राहावे लागत आहे.