हाय कोर्टाच्या आदेशानुसार दादर येथील कबुतर खाना बंद झाला आहे. त्या विरोधात मागच्या आठवड्यात तिथे आंदोलन झालं होतं. यात जैन समाजाचे सुद्धा लोक होते. या सगळ्या प्रकाराला विरोध करण्यासाठी आणि कबूतर खाना बंदीच समर्थन करण्यासाठी आता मराठी एकीकरण समितीने दादर कबूतर खान परिसरात आंदोलनाचा प्रयत्न केला.