पिकावर रोगाचा प्रादुर्भाव; शेतकऱ्याने 7 एकरात ट्रॅक्टर फिरवला

पिकावर रोगाचा प्रादुर्भाव; शेतकऱ्याने 7 एकरात ट्रॅक्टर फिरवला

×

पिकावर रोगाचा प्रादुर्भाव; शेतकऱ्याने 7 एकरात ट्रॅक्टर फिरवला

दुष्काळी परिस्थितीतही पाण्याचे नियोजन करून जगविलेल्या 7 एकर पपई पिकावर रोगांचा प्रार्दुभाव झाल्याने मालेगावच्या आघार बु येथील शेतकरी रामचंद्र हिरे यांनी नैराश्यातून पपईवर ट्रॅक्टर फिरविण्याचा टोकाचा निर्णय घेतला. हिरे यांनी पपई 7 एकर पपई पिकांसाठी 5 लाख रुपये खर्च केला होता. विशेष म्हणजे पीक विम्यातून नुकसान भरपाईसाठी शासनाच्या नियमात बसत नसल्यामुळे हिरे यांचे मोठे नुकसान झाल्याने आर्थिक अडचणीत आले आहे.

Vishal Gangurde