डिलिमिटेशनवरुन खासदार निलेश लंकेंचे मोठे विधान!

×

डिलिमिटेशनवरुन खासदार निलेश लंकेंचे मोठे विधान!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने डिलिमिटेशनच्या समर्थनार्थ घेतलेल्या भूमिकेवरुन त्यांच्यावर जोरदार टिका होत आहे. एकीकडे या विधेयकाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक झाली असताना शरद पवार यांनी डिलिमिटेशनला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेस नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. अशातच खासदार निलेश लंके यांनी याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. आम्ही अभ्यास करुनच निर्णय  घेणार आहोत, असं ते म्हणालेत.

Gangappa Pujari