जालनाच्या महसूल मंडळात दुष्काळी पिकांचे पंचनामे करण्याला वेग

×

जालनाच्या महसूल मंडळात दुष्काळी पिकांचे पंचनामे करण्याला वेग

जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील आन्वा महसूल मंडळात शेतकऱ्यांच्या दुष्काळी पिकांचे पंचनामे करण्याला वेग आला असून तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्या पथकाकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जात संयुक्त वाहने करण्यात येत आहे,तालुक्यातील रेणुकाई पिंपळगाव पारद यासह आसपासच्या गावांमध्ये पंचनामे देखील झाले असून आता आता महसूल विभागाकडून इतर ठिकाणचे पंचनामे करण्यातही वेग आल्याचे चित्र पाहायला मिळते, जिल्ह्यात मागील दीड ते दोन महिन्यापासून पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची सोयाबीन कपाशी यासह इतर पिकं करपून गेल्याने दुष्काळ जाहीर झाल्यानंतर प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे आधी देण्यात आले होते…

Saloni Patil