परळीत दुष्काळाच्या झळा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा खर्चही निघेना

×

परळीत दुष्काळाच्या झळा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा खर्चही निघेना

परळी तालुक्यातील मांडवा शिवारात शेतकरी हनुमंत आंधळे यांनी आपल्या एक एकर मध्ये कांद्याची लागवड केली होती दोन महिने पाणी असल्यामुळे चांगल्या कांदा आला होता मात्र आता बोच पाणी असल्यामुळे संपूर्ण कांद्याचे पीक जागेवर वाळून जात आहे एकीकडे आता मार्केटमध्ये कांद्याला चांगला भाव मिळतोय मग आता दुसरीकडे शेतकऱ्यांचं कांद्याचे पीक पाण्यामुळे वाळून जात आहे मांडवा परिसरातील कांदा येथे राज्यामध्ये विकला जातो त्याला भाव पण चांगला मिळत असतो मात्र पावसाबावी कांद्याचे पीक शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर वाळून जात आहे आतापर्यंत या शेतकऱ्याला तीस ते पस्तीस हजार रुपये कांदा लागवड करण्यासाठी खर्च आला होता यातून त्याला दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न होण्याची अपेक्षा होती मात्र केलेल्या खर्चही आता निघणार नाही यामुळे शेतकरी हवालदिन झाला आहे अशा एखाद्या पिकाचा पंचनामा करून त्यांना योग्य ते मोबदला देण्यात यावा अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे

 

KALYAN DESHMUKH