पोपटराव नाना पाटेकरांबद्दल काय म्हणाले?

×

पोपटराव नाना पाटेकरांबद्दल काय म्हणाले?

नानांचे जाणे म्हणजे अतिशय दुःखद प्रसंग…दुष्काळी परिस्थितीत महाराष्ट्राचा आधारवड हरवला…नानांचा आणि हिवरे बाजारचा ऋणानुबंध 22 सप्टेंबर 2015 पासूनचा होता…नानांनी त्यांच्या घरी गणपतीसाठी बोलवले होते…त्यावेळी नानांनी मारलेली मीठी आजही स्मरणात आहे..नाम फाउंडेशनची सुरुवात ही हिवरेबाजारपासूनच झाली…पोपटराव म्हणाले.

Saloni Patil