राज्यात यंदा भीषण दुष्काळ आहे, अनेक भागांमध्ये आतापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. बुलढाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पाची देखील पाणीपातळी खालवली आहे.