करमाळयातील उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांचे उजनी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. करमाळा तालुक्यातील उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळावे आणि पाण्याचे पारदर्शक नियोजन व्हावे.