कुर्ला येथे एक धक्कादायक घटना घडली होती. तरुण -तरुणीला काही अल्पवयीन मुलांकडून मारहाण करण्यात आली होती, याच्या निषेधार्थ आज मोर्चा काढण्यात आला आहे.