पुण्यातील सिंहगड रोडवरील खाऊ गल्ली येथे अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे. पुण्यात सलग चौथ्या दिवशी ही अतिक्रमण विभागाने तोडक कारवाई केली. गेल्या चार दिवसांपासून विविध भागात अतिक्रमण विभागाकडून कारवाई सुरू आहे.