पुण्याच्या शिरूर तालुक्यातील केंदूर परिसरात पावसाअभावी सोयाबीनची पिके करपून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिलं आहे. उत्पन्नाची आशा लावून बसलेल्या बळीराजाच्या अपेक्षांवर पावसाने पाणी फेरले आहेत. त्यामुळे आता अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आता मदतीची अपेक्षा दिसत आहे.