जळगाव जिल्हा बँकेच्या मतदानावर केंद्रीय मंत्री खडसेंचं मोठं विधान

×

जळगाव जिल्हा बँकेच्या मतदानावर केंद्रीय मंत्री खडसेंचं मोठं विधान

जळगाव जिल्हा बँकेच्या मतदानावर केंद्रीय मंत्री खडसे यांनी मोठं भाष्य केल. खडसे म्हणाल्या, माझं शेवटचं मतदान बाकी आहे, मी शेवटपर्यंत थांबणार आहे. जिल्हा बँकेच्या मतदान केंद्रावर मुक्ताईनगर मध्ये प्रोटोकॉल पाडला जात नाही आमदार चंद्रकांत पाटील यांनी पोलीस अधीक्षकांना कडे तक्रार केली आहे’.

Vishal Gangurde