भजन करता करताच प्रबोधनकार रामधन महाराज कोसळले… जागीच मृत्यू
×
भजन करता करताच प्रबोधनकार रामधन महाराज कोसळले… जागीच मृत्यू
जालना जिल्ह्यातून अत्यंत दु:खद आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. बंजारा समाजाचे ज्येष्ठ प्रबोधनकार तथा प्रसिद्ध भजनकार रामधन महाराज राठोड यांचे भजन कार्यक्रमादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.