अमरावती जिल्ह्यातील अनकवाडी येथे गोठ्यात आढळला मांडूळ साप; वन्यजीव बचाव पथकाकडून सुखरूप सुटका..मांडूळ साप २५ कोटी रुपयांना विकला जातो’ ही अफवा; नागरिकांनी विश्वास ठेवू नये.