वर्धा जिल्ह्यात तापमान वाढीचा संत्रा बागांना फटका बसला. वाढत्या तापमानामुळे संत्र्याच्या आंबिया बहराची फळगळ झाली. फळगळ वाढल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आंबिया बहराची परिपक्व होत असलेली फळे गळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला