छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात आसूड मोर्चा काढण्यात आलाय. यावेळी त्यांनी शेतकरी आणि शेतमजुराच्या कुटुंबासाठी आर्थिक मदतीची मागणी सरकारकडे केली.