सांगलीत निवडणुकीमुळे राजकारण तापलं; पदवीधर, शिक्षक उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात

×

सांगलीत निवडणुकीमुळे राजकारण तापलं; पदवीधर, शिक्षक उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीत महाविकास आघाडीचा प्रचार मेळावा पार पडला.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आणि काँग्रेस नेते विश्वजीत कदम खासदार विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात दोन्ही उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. मेळाव्यासाठी पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार हर्षदा देशमुख आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जयंत तासगावकर हे देखील उपस्थित होते.

Vishal Gangurde