जंगलात पाणी-अन्नाची टंचाई, वानरांची शहराकडे धाव

×

जंगलात पाणी-अन्नाची टंचाई, वानरांची शहराकडे धाव

नंदूरबार जिल्ह्यात पाऊस नसल्याने जंगल सोडून वानरांचे शहराकडे धाव घेतली आहे. दुष्काळाच्या झाडा आता जंगलातील वानरांनाही होताना दिसून येत आहे. जंगलात अन्न-पाण्याच्या शोधात नंदुरबारमध्ये वावर वाढला आहे. जंगलात पाणी-अन्नाची टंचाई निर्माण झाल्याने वानरांचे कळप शहरात शिरू लागले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. वानर शहरकडे येत असल्याने व्यापाऱ्यांचे सर्वसामान्य नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत.

Vishal Gangurde