निफाड नाशिकच्या निफाड येथील नांदूर मधमेश्वर धरणातून ३ हजार १५५ क्यूसेक विसर्गादरम्यान खडकांच्या खड्ड्यांत अडकले पकडण्यासाठी धरण परिसरात मच्छीमारांनी मोठी गर्दी केली होती. मोठ्या प्रमाणात मासे मिळाल्याने मच्छीमारांना आर्थिक फायदा झाला.