साताऱ्यातील शाहू कला मंदिर येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ आणि ‘सेवा ज्योती यात्रा’चा शुभारंभ झाला.