डिलिमिटेशन चर्चेदरम्यान शरद पवारांच्या खासदारांचं मोठं विधान

×

डिलिमिटेशन चर्चेदरम्यान शरद पवारांच्या खासदारांचं मोठं विधान

डिलिमिटेशन विधेयकाच्या चर्चेदरम्यान शरद पवारांच्या खासदाराने मोठं विधान केलं. ‘गांधी परिवाराचा मोठेपणा त्यांच्या मनाच्या उदारतेतून दिसतोय. डिलिमिटेशन विधेयकाबाबत अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका निश्चित झालेली नाही,असे त्यांनी सांगितले.

Vishal Gangurde