दुष्काळामुळे रानातील गवत व ओला चारा संपुष्टात आला असून,त्याचा सर्वाधिक फटका मेंढपाळांना बसत आहे. सध्याच ओसांड रानात कसे तरी मेंढ्यांना चारण्याचा केविलवाणा प्रयत्न मेंढपाळ करताहेत.