जळगावात 154 वर्षांची परंपरा असलेल्या श्रीराम रथोत्सवाचे कार्तिक एकादशी निमित्त आयोजन
×
जळगावात 154 वर्षांची परंपरा असलेल्या श्रीराम रथोत्सवाचे कार्तिक एकादशी निमित्त आयोजन
जळगाव शहराची १५४ वर्षांची परंपरा असलेल्या श्रीराम रथोत्सव आज कार्तिकी एकादशीनिमित्त मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. देशातील एकमेव कार्तिक एकादशीला ओढला जाणारा रथ म्हणून या रथोत्सवाची विशेष ओळख आहे.