सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून श्रमदान

×

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून श्रमदान

सिंधुदुर्गच्या काळसे माळकेवाडी परिसरात लोकसहभागाने श्रमदानातून नाल्यातील गाळ काढणे आणि जलसंधारण बंधारे बांधणे हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी या उपक्रमात सहभागी होत स्वतः हाती फावडे व घमेल घेऊन गाळ काढला. या उपक्रमात जिल्हा कृषी अधीका-यासह महसूल विभागाचे अधिकारी ग्रामस्थांनी जलस्रोत जपण्यासाठी श्रमदान करून नाल्यातील गाळ काढला व बंधारा बांधून पाणी अडवण्यात आले.

Vishal Gangurde