सिंधुदुर्गात परतीच्या पावसाची दमदार हजेरी

×

सिंधुदुर्गात परतीच्या पावसाची दमदार हजेरी

सिंधुदुर्गात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावत ऑक्टोबर हिट कमी केली आहे, ज्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. यामुळे दुष्काळसदृश परिस्थितीला काहीसा दिलासा मिळाला असला तरी, कणकवली, ओरोस, कुडाळ भागात आलेल्या या पावसामुळे हाता तोंडाशी आलेली भात शेती संकटात सापडण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

manasi mande